सामाजिक कामात मदत कराल अशी विनंती - Manoj Chaudhari

5 views
Skip to first unread message

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Dec 13, 2014, 8:04:38 AM12/13/14
to adi...@googlegroups.com


Manoj Chaudhari : जिल्हा परिषद शाला दादडे . पालघर जिल्हातील अति दुर्गम आदिवासी भागात आम्ही काम करतोय आमच्या शालेतील मुलाना रोज उन्हात प्राथणेसाठी खाली बसावे लागते तर त्यासाठी आम्ही स्टेज बांधकाम करत आहोत त्या साठी एक ते दीड लाख रुपये खर्च अपेक्षित आहे आम्ही शिक्षक आणि गावकऱ्यानी अधिकाधिक रक्कम जमा केलिय तरीही अजुन पैशाची गरज आहे तर या सामाजिक कामात मदत कराल अशी विनंती . आम्हास मदत करून समाजकार्य करा. मदतीसाठी सम्पर्क करा 80072420799503752470


Reply all
Reply to author
Forward
0 new messages